5 वी /८ वी /NTS/NMMS
Wednesday, 5 September 2018
Tuesday, 4 September 2018
Wednesday, 10 January 2018
संचमान्यता २०१७-१८
संच मान्यता सन २०१७-१८ प्रक्रिया सुरु झालेली असून सदर प्रक्रिया
अंतर्गत शाळा,संच व विद्यार्थी प्रणाली मधील माहिती शाळा,केंद्र व
गटशिक्षणाधिकारी लॉगीन मधून Forward करण्यासाठीची अंतिम मुदत दिनांक १५
जानेवारी 2018 देण्यात आलेली आहे.या मुदतीनंतर सर्व शाळांची संच मान्यता
पूर्ण केली जाणार असून कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही
याची नोंद सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी घ्यावी.
संपूर्ण माहितीसाठी श्री.प्रदीप भोसले सर पुणे यांच्या ब्लॉग ला भेट द्या .
संपूर्ण माहितीसाठी श्री.प्रदीप भोसले सर पुणे यांच्या ब्लॉग ला भेट द्या .
Subscribe to:
Comments (Atom)

































