Students Databaseनवीन बदल
मुख्यध्यापकांनी Login
केल्या नंतर School Details मध्ये शाळेचे बोर्ड व Management Type चुकले
असल्यास दुरुस्त करून पुढे जायचे आहे.
|
||
---|---|---|
ज्या शाळांमध्ये
एकापेक्षा वेगवेगळे स्वतंत्र General Register तयार करून वापरले जात असतील
त्यांनीच मास्टर मध्ये जनरल रजिस्टर मास्टर मध्ये जाऊन जेवढ्या प्रकारचे
रजिस्टर
असतील ते select करायचे
आहेत.
|
||
ज्या मुख्यध्यापकांनी
विद्यार्थी माहिती Verify केली आहे त्यांना त्या माहिती मध्ये चुका
झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी Student Entry मेनू मध्ये जाऊन
Unverify Student
Personal Details tab निवडून विद्यार्थ्याची माहिती unlock करावी. Unlock
झाल्यानंतर Update मध्ये जाऊन आवश्यक दुरुस्ती करावी.
|
Follow this Flow charth for Entering Student Details...
Division create करण्यासाठी
master वर जा creat division वर click करा .
Standard ,Division ,Medium,Board,Management निवडा व Strength मध्ये
आपल्या तुकडीची पटसंख्या भरा व नंतर Add या option वर click करा.
ह्या step आपल्या शाळेतील सर्व तुकड्या create करण्यासाठी वापरा .
यानंतर Mainenance मध्ये जा व Create Class Teacher वर click करा व
शाळेतील तुकड्यांना शिकवणाऱ्या एका- वर्गाशिक्षकाची माहिती भरा .ह्या Step
शाळेतील सर्व तुकड्यांना शिकवणाऱ्या सर्व वर्गाशिक्षकासाठी वापरा .
Create केलेल्या Division ला Teacher Assign करण्यासाठी Standard,Division
व त्या तुकडीला शिकवत असलेल्या शिक्षकाचे नाव निवडा व Assign वर click
करा.
ह्या Step सर्व तुकड्यांच्या सर्व शिक्षकांना Assign करण्यासाठी वापरता येतात.
Offline पद्धतीने माहिती भरण्यासाठी Steps
select Excel Data
Click download excel
select standard
click on Download File
Excel Data Upload करण्यासाठी
click on Excel DAta
तुमची excel select करा .
upload या option वर करा .
नंतर fileUploaded successfully
हा messege दिसल्यावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीखाली IMPORT या option वर click करा
ह्या step सर्व इयत्तांच्या सर्व तुकड्यांची माहिती offlineपद्धतीने भरून upload करण्यासाठी वापरा.
धन्यवाद ....!
Student Database अत्यंत महत्वाचे.
* File Download करण्यापूर्वी शाळेचा UDISE Code अचूक भरणे अनिर्वार्य आहे.
* आपल्या विभागासाठी माहिती Online भरण्याच्या तारखांना Online Connect झाल्यानंतर Upload करावी.
* ज्या जिल्यांसाठी सध्या Online Login करू शकत नाही अशा व इतर सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक, वर्गशिक्षक Excel File Download करू शकतात.
* प्रत्येक वर्गासाठी एक File Download करावी / त्यांची तुकड्यांइतक्या शाळेसाठी Copy करून वापरता येईल.
* महत्वाची सूचना : Excel File सोबत असलेली Read
Me.doc ही फाईल वाचून
त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
* या फाईलमध्ये आपल्या शाळेतील वर्गांची तसेच तुकड्यानिहाय विद्यार्थ्यांची माहिती
भरू शकतात.
* सर्व माहिती Download फाईलमध्ये Offline
भरून तपासून ठेवावी.
राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांची माहिती Offline भरण्यासाठी Excel Download करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सरल प्रणाली विषयी अत्यंत महत्त्वाचे
सरल प्रणाली मध्ये माहिती
भरताना खालील सूचनांचे पालन केल्यास आपणास येणा-या बहुतेक अडचणी दूर होतील.
➡
Student माहिती भरताना Headmaster
roll मधुन -
1. Divisions
2. Create Teacher user आणी
3. Assigen Teacher User
ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर Headmaster
Roll logout करावा.
➡ नंतर विद्यार्थी
माहिती ही ClassTeacher Roll मधुन भरावी. HM
Roll मधुन विद्यार्थी माहिती
भरू नका. HM हे ClassTeacher
ने भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची
पडताळणी करतील.
➡
Student Login मध्ये HM roll साठी User ID हा आपल्या शाळेचा Udise no. असेल. व Password हा defult password Guest123!@# असा असेल...
➡ Classteacher roll साठी User id व पासवर्ड classteacher च्या mobile
वर SMS द्वारे येईल. नंतर Password Change करून घ्यावा.
➡ जर एखाद्या classteacher
la User ID व Password मिळाला नसेल तर HM roll मधुन Maintenance
मध्ये जावे. नंतर View
Teacher user वर जावुन ज्या Classteacher
la SMS आला नाही त्याच्या समोरील
View वर क्लिक करून सर्व
माहिती Mobile No. बरोबर असल्याची
खात्री करून Reset password करा . लगेच SMS
येईल.
➡ महत्वाचे -
विद्यार्थी माहिती ClassTeacher Roll मधुनच भरा. मुख्याध्यापकांकडे वर्ग असला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वर्गातील
विद्यार्थी माहिती ही classteacher roll मधूनच भरावी...
SARAL - how to fix POP UP
सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर login करत असताना जर तुमच्या ब्राउजर चा pop up चालू नसेल तर पासवर्ड व युजरनेम बरोबर असून
देखील login होणार नाही pop
up चालू करण्यासाठी खालील
प्रमाणे कृती करा.(गुगल क्रोम साठी )
१. तुमचा ब्राउजर ओपन करा त्यामध्ये customize and control chrome या बटनावर क्लिक करा. त्यामध्ये setting
या बटनावर क्लिक करा. खालील प्रमाणे
२. customize and control chrome या बटनावर क्लिक केल्यावर आलेल्या लिस्ट मधून setting या बटनावर क्लिक करा.
३. setting या बटनावर क्लिक
केल्यावर खालील प्रमाणे setting विंडो ओपण होईल.
त्यामध्ये सर्वात खाली असलेल्या show advance setting या वर क्लिक करा .
४. advance वर क्लिक
केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये Privacy मध्ये content setting या बटनावर क्लिक करा.
५. content setting या बटनावर क्लिक
केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये माउस चे स्क्रोल बटन भिरवून pop
up पर्याय शोधा. त्यामध्ये allow
pop up to all site वर क्लिक करून Done
या बटनावर क्लिक करा.
वरील प्रमाणे तुम्ही ब्राउजर चा pop up पर्याय चालू करू शकता
SARAL - how to fix EXCEL macro
विद्यार्थ्याची ऑफ लाईन माहिती भरण्यासाठी खालील गोष्टी करणे अनिवार्य आहे.
१. एक्सेल फाईल डाउनलोड करणे.
२. Microsoft Excel चा Micro
enable करणे.
वरील दोन क्रिया करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
१. तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या login मधून excel file डाउनलोड करा.
२. file तुम्हाला हव्या
त्या ठिकाणी सेव करा .
३.file ओपन करण्या अगोदर खालील
प्रमाणे कृती करा.
१. Start बटनावर क्लिक
करून Microsoft Excel चालू करा .
२. Microsoft
Excel चालू झाल्यावर त्याच्या Office
बटणावर क्लिक करा त्यामधून Excel Option
या बटनावर क्लिक करा.
३. Excel Option या बटनावर क्लिक
केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधून trust center या बटनावर क्लिक करून त्यामध्ये trust
setting या बटनावर क्लिक करा.
३. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये Macro Setting या बटनावर क्लिक करूनबस Enable all
macros या बटनावर क्लिक करून
शेवटी Done
Saral Education maharashtra gov (मुख्याध्यापकांसाठी )
सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी
अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमणे .
या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती
भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची याविषयी step by step माहिती
१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी
असलेल्या संगणकावर fire fox किंवा google
chrome हे ब्राउजर असणे आवश्यक
आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in
हा वेब अड्रेस टाका व गो या बटनावर क्लिक करा किंवा इंटर बटन दाबा.
३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब
साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन
मधील student Tab वर क्लिक करा.
४. Student Tab वर क्लिक
केल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे window ओपन होईल. खालील फोटोत दाखविल्या प्रमाणे Login here या कोपऱ्यात सुरवातीला drop down लिस्ट मध्ये head master असे निवडा त्यानंतर username मध्ये आपल्या शाळेचा udise code टाका.Password मध्ये password टाका. Captcha
box मध्ये वरील दिसणारे अंक
टाका आणि login वर क्लिक करा.
५. login झाल्यावर नवीन
पासवर्ड तयार करा अशी विंडो ओपन होईल. नवीन password तयार करा. नवीन पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल
वर sms द्वारे जाईल.
६.नवीन sms तयार झाल्यावर
पुन्हा लोगिन करा. (head master)
७. लॉगीन झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल . त्यामध्ये school
details वर क्लिक करून शाळेची
माहिती भरा. त्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव , शाळेचा फोन नंबर, मुख्याध्यापक जन्म तारीख, मुख्याध्यापक
यांचा मोबाईल नंबर भरा.
८. आता Master Tab वर तुमच्या माउस चा pointer न्या लगेच खाली Division व Assign class teacher अश्या दोन tab दिसतील त्यापैकी Division tab वर क्लिक करा
.आपणास खालील प्रमाणे विंडो दिसेल.
वरील माहिती भरताना अगोदर standard मध्ये इयत्ता निवडा stream म्हणजे शाखा १ ते
१० पर्यंत गरज नाही. Division मध्ये तुकडी
टाकायची आहे त्यासाठी अंक वापरायचे आहेत A साठी १ , B साठी २ असे . medium
मध्ये तुकडीचे माध्यम निवडा. strength मध्ये विद्यार्थी संख्या टाका. आणि शेवटी add
या बटनावर क्लिक करा. आपल्या शाळेची तुकडी
समाविष्ट होईल अशाच प्रकारे सर्व वर्गांच्या तुकड्या समाविष्ट करा.
९. तुकड्या व वर्ग समाविष्ट झाल्यावर Master या बटनावर माउस नेऊन त्यामध्ये Create Teacher User या बटनावर क्लिक करा. यामध्ये आपण शिक्षक
रजिस्टर करू शकतो. आपणासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील विंडो मध्ये शिक्षकाचे नाव , शालार्थ id असेल तर ,
Designation मध्ये जर तो वर्ग शिक्षक
असेल तर class teacher व नसेल तर assistant
teacher असे टाकावे. शिक्षकाचा
मोबाईल नंबर टाका कारण त्या नंबर वर युजर नेम व पासवर्ड जातो . शेवटी Register
या बटनावर क्लिक करा. सर्व शिक्षकांची माहिती
भरून झाल्यावर master या बटनावर माउस
नेऊन Assign Class Teacher या बटना क्लिक
करावे.
सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी
अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमणे .
या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती
भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची याविषयी step by step माहिती आपणास देऊ इच्छितो.
१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी
असलेल्या संगणकावर fire fox किंवा google
chrome हे ब्राउजर असणे आवश्यक
आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in
हा वेब अड्रेस टाका व गो या बटनावर क्लिक करा
किंवा इंटर बटन दाबा.
३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब
साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन
मधील student Tab वर क्लिक करा.
४. Student Tab वर क्लिक
केल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे window ओपन होईल. खालील फोटोत दाखविल्या प्रमाणे Login here या कोपऱ्यात सुरवातीला drop down लिस्ट मध्ये head master असे निवडा त्यानंतर username मध्ये आपल्या शाळेचा udise code टाका.Password मध्ये password टाका. Captcha
box मध्ये वरील दिसणारे अंक
टाका आणि login वर क्लिक करा.
५. login झाल्यावर नवीन
पासवर्ड तयार करा अशी विंडो ओपन होईल. नवीन password तयार करा. नवीन पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल
वर sms द्वारे जाईल.
६.नवीन sms तयार झाल्यावर
पुन्हा लोगिन करा. (head master)
७. लॉगीन झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल . त्यामध्ये school
details वर क्लिक करून शाळेची
माहिती भरा. त्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव , शाळेचा फोन नंबर, मुख्याध्यापक जन्म तारीख, मुख्याध्यापक
यांचा मोबाईल नंबर भरा.
८. आता Master Tab वर तुमच्या माउस
चा pointer न्या लगेच खाली Division
व Assign class teacher अश्या दोन tab दिसतील त्यापैकी Division tab वर क्लिक करा
.आपणास खालील प्रमाणे विंडो दिसेल.
वरील माहिती भरताना अगोदर standard मध्ये इयत्ता निवडा stream म्हणजे शाखा १ ते
१० पर्यंत गरज नाही. Division मध्ये तुकडी
टाकायची आहे त्यासाठी अंक वापरायचे आहेत A साठी १ , B साठी २ असे . medium
मध्ये तुकडीचे माध्यम निवडा. strength मध्ये विद्यार्थी संख्या टाका. आणि शेवटी add
या बटनावर क्लिक करा. आपल्या शाळेची तुकडी
समाविष्ट होईल अशाच प्रकारे सर्व वर्गांच्या तुकड्या समाविष्ट करा.
९. तुकड्या व वर्ग समाविष्ट झाल्यावर Master या बटनावर माउस नेऊन त्यामध्ये Create Teacher User या बटनावर क्लिक करा. यामध्ये आपण शिक्षक
रजिस्टर करू शकतो. आपणासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील विंडो मध्ये शिक्षकाचे नाव , शालार्थ id असेल तर ,
Designation मध्ये जर तो वर्ग शिक्षक
असेल तर class teacher व नसेल तर assistant
teacher असे टाकावे. शिक्षकाचा
मोबाईल नंबर टाका कारण त्या नंबर वर युजर नेम व पासवर्ड जातो . शेवटी Register
या बटनावर क्लिक करा. सर्व शिक्षकांची माहिती
भरून झाल्यावर master या बटनावर माउस
नेऊन Assign Class Teacher या बटनावर क्लिक
करा.
१०. Assign Class Teacher या बटनावर क्लिक
केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल कि ज्यामध्ये आपण तुकड्यांसाठी वर्ग५
शिक्षक देऊ शकतो असे केले नाही तर शिक्षकांनी login केल्यावर ते माहिती भरू शकत नाही.
यामध्ये वर्ग व तुकडी निवडून शिक्षक निवडा व assign बटनावर क्लिक करा.
आपल्या शाळेतील सर्व वर्गशिक्षकांना वर्ग जोडून दिल्यानंतर मुख्याध्यापकाचा Student
Portal वरील ऑनलाईन रोल
सध्यापुरता पूर्ण होईल.
आता आपल्या शिक्षकांनी त्यांच्या वर्गाची माहिती कशी भरावी हे आपल्यालाच
त्यांना समजावून सांगावे लागेल. कारण प्रशिक्षण मुख्याध्यापकांचे झाले आहे वर्ग शिक्षकांचे
नाही.
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरायला सुरूवात करण्यापूर्वी आपल्या
खात्यात प्रवेश कसा करावा ? माहिती कशी भरावी
? याबाबत सविस्तर माहिती.
वर्गशिकांना त्यांच्या मोबाईलवर एक system generated SMS मिळालेला असेल. त्यात त्या शिक्षकाचा User
ID आणि Password असेल. शिक्षकाला https://education.maharashtra.gov.in
या वेबसाईटच्या HOME PAGE वर SCHOOL, STAFF आणि STUDENT अशा तीन
प्रकारच्या टॅब दिसतील. त्यापैकी STUDENT या टॅबवर क्लिक केल्यास
अशी विंडो दिसेल. Select Role वरून Class
Teacher हा पर्याय निवडावा.
आपल्या मोबाईलवर प्राप्त User ID व Password
टाकून प्रथम लॉगीन करावे. लगेच पासवर्ड बदलून
घेण्यासाठी एक विंडो येईल. त्यातील सूचनांनुसार Password बदलून घ्यावा व परत नवीन Password ने लॉगीन करावे.
यातील Student Details मधील New
Student Entry हा पर्याव निवडावा.
वरील चित्रात दिसत आहेत त्याप्रमाणे रकाने भरून पूर्ण करावेत. यातील माहिती
भरणे सोपे जावे यासाठी विद्यार्थ्यांची माहिती एका कागदावर आपल्यासमोर असावी
यासाठी Student Data Collection चा PDF फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचा फॉर्म अगोदरच भरून ठेवल्यास आपला वेळ वाचेल.
विद्यार्थ्याची Regular, Address & Birth Details
माहिती भरून झाल्यावर खालीलप्रमाणे Family & Bank Details इ. माहिती भरावी.
अशाप्रकारे आपल्या वर्गातील पटावर असलेल्या सर्व मुलांची माहिती वर्गशिक्षक या
नात्याने आपल्याला भरावी लागेल.
महत्त्वाची सूचना आपला पासवर्ड गोपनीय ठेवा. ऑनलाईन काम करत असताना आपल्याला
काम थांबवायचे असेल तर अशा वेळेस Logout करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment