Wednesday 7 October 2015

Student Database नवीन सूचना

दि. ०५/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून दि. १२/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Database माहिती भरण्यासाठी चालू आहे. सर्व जिल्ह्यांनी उर्वरित सर्व शाळा व उर्ववरीत सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. या काळात Student Verification बंद राहणार आहे.
दि. १२/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून दि. २०/१०/२०१५ रोजी पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Verification साठी Website उपलब्ध होणार आहे.
दि. २०/१०/२०१५ रोजी अंतिम होणाऱ्या विध्यार्थी संख्येप्रमाणे सन २०१५-१६ या वर्षाची संच मान्यता केली जाणार आहे. दि. २१/१०/२०१५ रोजी सर्व शाळांची संच मान्यता करून दिली जाणार आहे. ती सर्व शाळांवर बंधनकारक आहे.
Password Reset can be done through Cluster, EO Primary &
Support Login - Help Line Number (18002330700, 18002330800)
मुख्यध्यापकांनी Login केल्या नंतर School Details मध्ये शाळेचे बोर्ड व Management Type चुकले असल्यास दुरुस्त करून पुढे जायचे आहे.
ज्या शाळांमध्ये एकापेक्षा वेगवेगळे स्वतंत्र General Register तयार करून वापरले जात असतील त्यांनीच मास्टर मध्ये जनरल रजिस्टर मास्टर मध्ये जाऊन जेवढ्या प्रकारचे रजिस्टर असतील ते select करायचे आहेत.
ज्या मुख्यध्यापकांनी विद्यार्थी माहिती Verify केली आहे त्यांना त्या माहिती मध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी Student Entry मेनू मध्ये जाऊन Unverify Student Personal Details tab निवडून विद्यार्थ्याची माहिती unlock करावी. Unlock झाल्यानंतर Update मध्ये जाऊन आवश्यक दुरुस्ती करावी