माझी शाळा माझा उपक्रम

माझी शाळा माझा उपक्रम* 🌷
इयत्ता - 2 री
चला शब्दांचा पाठलाग करूया.
🌷 *कृती* 🌷
👉2×2 चा 8 mm चे 2  प्लाय घेतले.
👉त्यावर दुरेघी रेषा आखून घेतले.
👉विद्यार्थीचे A व B असे  2 गट तयार केले.
👉 दोघांकडे एका एक फलक दिला.
👉प्रथम A गटाला एक शब्द दिला.
उदाहरणार्थ.कप.
👉A गटातील एक विद्यार्थी तो शब्द लिहिल.
👉B गटातील विद्यार्थी अंत्याक्षर प ने सुरू होणारा शब्द लिहिल.
उदाहरणार्थ - पतंग
याप्रमाणे अंत्याक्षर ने सुरू होणारे शब्द एक एक गट लेखन करेल.
🌷🌷🌷🌷🌷🌷
*फलश्रृती*
👉विद्यार्थींचा शब्द संग्रह वाढतो
👉गटकार्यात विद्यार्थी समरस होतो.
👉लेखन क्षमतेचा विकास होतो.
👉विद्यार्थी आत्मविश्वास वाढतो.

No comments:

Post a Comment